ऑर्किड्स-इंटरनॅशनल स्कूल साजरा करणार जागतिक मानसिक आरोग्य दिन

Saturday, 09 Oct, 5.33 pm

● 30000+ विद्यार्थी आणि त्यांचे पालक महिनाभर चालणाऱ्या या उपक्रमांमध्ये भाग घेतील
● 3000+ अध्यापन आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांनाही लाभ मिळणार

बेंगळुरू, 9 ऑक्टोबर 2021: ऑर्किड्स-द इंटरनॅशनल स्कूल, 10 ऑक्टोबरपासून मानसिक आरोग्य महिन्याचे आयोजन करणार आहे, जेणेकरून आज आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या समस्यांपैकी एक समस्ये 'कोविडनंतरचे मानसिक कल्याण'बद्दल जागरूकता पसरवली जाऊ शकेल.